वीट बनवणे
वीट बनवणे साहित्य :- वाळू ,सिमेंट ,थर्मोकोल साधने :-घमेल ,फावडे ,थापी ,वीट साचा मशीन . कृती :-पहिले खडी व वाळूयांचे प्रमाण काढून घेतले त्यांचे मिश्रण करून . ते वीट मशीन मध्ये थोडे टाकले वरून पुन्हा सिमेंट टाकले व त्यात लाकडी भुसा मिक्स करून तो साचात दाबून बसवला .थोड्या वेळाने सुकायला ठेवली . प्रमाण :- १)वाळू :- ४ घमेला / १ घमेला ७ लिटर २)खडी :- २ घमेला / १ घमेला ७ लिटर ३ )पाणी :- २ लिटर साहित्य :- वाळू ,सिमेंट ,थर्मोकोल साधने :-घमेल ,फावडे ,थापी ,वीट साचा मशीन . कृती :-पहिले खडी व वाळूयांचे प्रमाण काढून घेतले त्यांचे मिश्रण करून . ते वीट मशीन मध्ये थोडे टाकले वरून पुन्हा सिमेंट टाकले व त्यात लाकडी भुसा मिक्स करून तो साचात दाबून बसवला .थोड्या वे...

Comments
Post a Comment